सातबारा Watch

← लाडनांद्रा

Ferfar #2631 · लाडनांद्रा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- शिवाजी जनार्धन सागडे रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 99 मध्ये क्षेत्र 1.2706 हे आर व पो ख क्षेत्र 0.04 आर जमीन आहे त्यापैकी 0.40 हे आर त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- राधा शिवाजी सागडे (खाता क्र 11831) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 99 मध्ये 1.2706 हे आर व पो ख क्षेत्र 0.04 आर जमीन आहे त्यापैकी 0.40 हे आर जमीन वाटून घेतली . करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.