Ferfar #2642 · लाडनांद्रा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- विवेक नंदकिशोर कुलकर्णी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- कृष्णा प्रल्हाद गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 246 मध्ये क्षेत्र 0.9850 हे आर जमीन आहे त्यापैकी 0.40 हे आर जमीन त्यामध्ये असलेल्या बोअरवेल सहित त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- सोमित्रा कृष्णा गायकवाड (खाता क्र 11824) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा ग.क्र. 246 मध्ये क्षेत्र 0.9850 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन त्यामध्ये असलेल्या बोअरवेल सहित वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.