Ferfar #2643 · लाडनांद्रा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- विवेक नंदकिशोर कुलकर्णी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- अनिकेत बाबासाहेब गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 107 मध्ये क्षेत्र 1.60 हे आर व पो ख 0.03 आर जमीन आहे त्यापैकी 0.80 हे आर जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- विशाल बाबासाहेब गायकवाड (खाता क्र 11836) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा ग.क्र. 107 मध्ये क्षेत्र 1.60 हे आर व पो ख 0.03 आर पैकी 0.80 हे आर जमीन वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.