सातबारा Watch

← लाडनांद्रा

Ferfar #2652 · लाडनांद्रा

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-१६९५ आदेश दिनांक : 28/10/2026 अर्जदार आंबादास पांडु गायकवाड रा. लाडनांद्रा यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966,कलम 85 अन्वये धारण जमिनीचे विभाजन नुसार अर्ज देऊन वाटणी पत्र सादर केले त्यानुसार दि.28 /10 /2026 रोजी च्या आदेशानुसार मौजे लाडनांद्रा ग.क्र. 210 मध्ये क्षेत्र 0.1.06 हे आर चे पुढील प्रमाणे वाटप करण्यास आदेशित केले आहे. जमीन वाटणीपत्र लिहून देणार:- आंबादास पांडु गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 210 क्षेत्र 1.06 हे आर संपुर्ण जमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- दिगंबर अंबादास गायकवाड (खाता क्र 11843) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे गट क्र 210 क्षेत्र 1.06 हे आर पैकी 0.60 हे आर जमीन त्यामध्ये असलेल्या विहिरीसहित वाटून घेतली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- मुक्ता डिगांबर गायकवाड (खाता क्र 11844) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे गट क्र 210 क्षेत्र 1.06 हे आर पैकी क्षेत्र 0.46 आर जमीन वाटून घेतली . सदरील वाटणीपत्र नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये करण्यात आले .