Ferfar #2813 · खवणे पिंपरी
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- ज्ञानेश्वर विनायक खराटे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- सखुबाई ज्ञानोबा शिंदे रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 11 मध्ये क्षेत्र 1.80 हे आर जमीन आहे त्यापैकी 1.60 हे आर जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- गजानन ज्ञानोबा शिंदे (खाता क्र 2287) रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 11 मध्ये क्षेत्र 1.80 हे आर पैकी 1.60 हे आर जमीन वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.