सातबारा Watch

← खवणे पिंपरी

Ferfar #2819 · खवणे पिंपरी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
ज्ञानेश्वर विनायक खराटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.परभणी लिहून घेणार : शिवाजी मळीबा वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 188 तपशिल : शिवाजी मळीबा वाघमारे यांचे नावे जिल्‍हाव्‍यवस्‍थापक महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.परभणी कडून सिध्‍दार्थ दामोधर वाघमारे यांचे जामिनदार म्‍हणूण 90000 रू कर्ज - 1548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.