Ferfar #2485 · राधेधामणगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- ज्ञानेश्वर विनायक खराटे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- राजाभाऊ केशवराव काळे रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. राधेधामणगाव ग.क्र. 54 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- संजय केशव काळे (खाता क्र 1445) रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. राधेधामणगाव ग.क्र. 54 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.