सातबारा Watch

← राधेधामणगाव

Ferfar #2489 · राधेधामणगाव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
ज्ञानेश्वर विनायक खराटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार जनाबाई भगवान रोकडे राधामणगाव ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ राधामणगाव शिवारात गट न 27 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर