Ferfar #2491 · राधेधामणगाव
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार:- रामप्रसाद सुदाम गोरे रा. आष्टी ता.परतूर जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. राधेधामणगाव येथे गट क्र 135 मध्ये 0 हे 51 आर जमीन आहे. सदरील जमीन त्यांनी लिहून घेणार (त्यांचे भाऊ) यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- बापूराव सुदामराव गोरे रा. राधेधामणगाव त्यांनी मौ. राधेधामणगाव .येथे गट क्र 135 मध्ये 0 हे 51 आर पैकी 0.17 हे आर क्षेत्र वाटून घेतले.
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- मारोती (मारुती) सुदाम गोरे रा. . राधेधामणगाव त्यांनी मौ. राधेधामणगाव .येथे गट क्र 135 मध्ये 0 हे 51 आर पैकी 0.17 हे आर क्षेत्र वाटून घेतले.
जमीन वाटणीपत्र लिहून देणार:-तातेराव सुदामराव गोरे व रामप्रसाद सुदामराव गोरे यांच्या नावे मौ. राधेधामणगाव येथे गट क्र 147 मध्ये अनुक्रमे 1 हे 03 आर व 0 हे 55 आर एकुण 1 हे 58 आर जमीन आहे सदरील जमीन त्यांनी खालील प्रमाणे आपसांत वाटून घेतली
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- तातेराव सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 147 मध्ये 0 हे 39.50 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- रामप्रसाद सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 147 मध्ये 0 हे 39.50 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- बापूराव सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 147 मध्ये 0 हे 39.50 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- मारोती (मारुती) सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 147 मध्ये 0 हे 39.50 आर
जमीन वाटणीपत्र लिहून देणार:- तातेराव सुदामराव गोरे , बापूराव सुदामराव गोरे, मारोती सुदामराव गोरे, रामप्रसाद सुदामराव गोरे यांची मौ. राधेधामणगाव येथे गट क्र 151 मध्ये 1 हे 04 आर सामाईक जमीन आहे व बापूराव सुदामराव गोरे आणि मारोती सुदामराव गोरे यांच्या नावे प्रत्येकी 1 हे 18 आर व पो ख 0.02 आर अशी एकूण मिळून 3 हे 40 आर व पो ख 0.04 आर जमीन आहे सदरील जमीन त्यांनी आपसांत खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- तातेराव सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 151 मध्ये 0 हे 85 आर व पो ख 0.01 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- रामप्रसाद सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 151 मध्ये 0 हे 85 आर व पो ख 0.01 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- बापूराव सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 151 मध्ये 0 हे 85 आर व पो ख 0.01 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- मारोती (मारुती) सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 151 मध्ये 0 हे 85 आर व पो ख 0.01आर
जमीन वाटणीपत्र लिहून देणार:- :- तातेराव सुदामराव गोरे , बापूराव सुदामराव गोरे, मारोती सुदामराव गोरे, रामप्रसाद सुदामराव गोरे. राधेधामणगाव येथे गट क्र 139 मध्ये 0 हे 86 आर व पो ख 0 हे 01 आर सामाईक जमीन आहे सदरील जमीन त्यांनी आपसांत खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- तातेराव सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 139 मध्ये 0 हे 21.50 आर व पो ख 0.01 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- रामप्रसाद सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 139 मध्ये 0 हे 21.50 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- बापूराव सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 139 मध्ये 0 हे 21.50 आर
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार :- मारोती (मारुती) सुदामराव गोरे यांना मौ राधेधामणगाव येथे गट क्र 139 मध्ये 0 हे 21.50 आर
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.