Ferfar #1786 · हिस्सी
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- किरण उत्तमराव गोंगे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
मौजे हिस्सी येथील खातेदार बालाजी उध्दवराव मगर यांनी अर्ज दिला आहे कि त्यांच्या् मालकीच्या गट नं. 199 मध्ये एक नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.प्रत्यक्ष पाहणी पंचनामा घेऊन अर्जा आधारे फेरफार नोंद करण्यात आली नोंद मंजुरीस्तंव सादर.