Ferfar #1790 · हिस्सी
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- किरण उत्तमराव गोंगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : Shriram Transport Finance Co. Ltd
लिहून घेणार : रुख्मीनबाई मनोहर साळवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : Shriram Transport Finance Co. Ltd कडुन रुख्मिनबाई मनोहर साळवे यांनी 200000/- कर्ज घेतले. - 1311
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.