Ferfar #5712 · गुगळी धामणगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317
- Talathi
- किरण उत्तमराव गोंगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
मौजे गूगळी धामणगाव येथील खातेदार रघुनाथ सोनाजीराव यादव यांनी अर्ज दिला आहे कि त्यांच्या मालकीच्या गट नं.317 मध्ये एक नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.प्रत्यक्ष पाहणी पंचनामा घेऊन अर्जा आधारे फेरफार नोंद करण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.