सातबारा Watch

← तिडी पिंपळगाव

Ferfar #2947 · तिडी पिंपळगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
221, 9
Talathi
दिपीका दादाराव गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहुन देणार : sbi pathari लिहुन घेणार : वर्षा दत्तात्रय जोगदंड यांनी सर्व्हे क्रमांक 9 वर फेरफार क्रमांक 9004 ने घेतलेला बोजा S.B.I. शा पाथरी कडुन मुरलीधर लक्ष्मण यांनी 49000/-रु कर्ज् घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.