Ferfar #2955 · तिडी पिंपळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- दिपीका दादाराव गायकवाड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार संतोष मोहनलाल काला रा .सेलू यांनी अर्ज सादर केल्यानुसार त्यांच्या एकत्रित जमीन सरस निरस प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र महसूल (धारण जमिनीचे विभाजन )नियम ,१९६७ नुसार मौजे तिडी पिंपळगाव येथील गट क्र 251 मधील विहिरीत सामाईक करण्यास नायब .तहसीलदार सेलू यांनी आदेशित आदेश क्रमांक जा क्र 2026/आर ओ आर /कावी -1546 दि 28/09/2026
लिहून देणार संतोष मोहनलाल काला यांचे नावातील गट क्र 251 मधील विहिरीत आणेवारी प्रमाणे सामाईक हिस्सा संतोष मोहनलाल काला , सरला संतोष काला कोमल ऋषभ काला यांना देण्यात यावा.
करिता मा नायब तहसीलदार सेलू यांचे आदेशानुसार फेरफार नोंद आली .