Ferfar #2961 · तिडी पिंपळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- दिपीका दादाराव गायकवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र 2026/आर ओ आर /कावी -1782 दि 4/11/2026
आदेश दिनांक : 04/11/2026
अर्जदार संतोष शिवाजी घुमरे रा .तिडी पिंपळगाव यांनी अर्ज सादर केल्यानुसार त्यांच्या एकत्रित जमीन सरस निरस प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र महसूल (धारण जमिनीचे विभाजन )नियम ,१९६७ नुसार मौजे तिडी पिंपळगाव येथील गट क्र 169 मधील त्यांच्या जमिनीची वाटणी करण्यास मा नायब तहसीलदार सेलू यांनी आदेशित केला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
लिहून देणार अलका विनायक अवचार , आशाबाई शिवाजीराव घुमरे , संतोष शिवाजीराव घुमरे , सविता मारोती लहाने , कविता विठ्ठलराव हावळे यांचे नावातील गट क्र 169 मधील सामाईक जमीन 1 हे 63 आर पोट ख 0.03 संतोष शिवाजीराव घुमरे यांना देण्यात यावी.
करिता मा नायब तहसीलदार सेलू यांचे आदेशानुसार फेरफार नोंद आली