Ferfar #1140 · राजा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- वैष्णवी बालासाहेब बन
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
मौजे राजा येथील खातेदार वेणुबाई सोनाजी डिगुळे यांचे नावे एक स्वतंत्र बोअरवेल असून त्यांनी 100 रु चे बॉंड पेपरवर शपथपत्र व अर्ज दिलेवरून गट न. १०८ मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी करून स्थळ पंचनामा करण्यात आला तेथे बोअरवेल आढळून आला. बोअरवेल नोंद मंजुरीस्तव सादर