Ferfar #2707 · राजवाडी
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- भास्कर रामराव काकडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार सुनिता वचिष्ट शेवाळे यांनी अर्ज दिला की त्यांनी त्यांचे शेत मौ.राजवाडी गट क्र. 201 क्षेत्र 0.74 हे.आर मध्ये बोअरवेल पाडला आहे. सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 वर घेण्यात यावी करीता दिलेला अर्ज स्थळ पाहणी पंचनामा वरुन नोंद नोंदली