सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #2711 · राजवाडी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
भास्कर रामराव काकडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी.को-ऑप क्रेडीट सोसा.लि.माजलगांव शा.सेलु लिहून घेणार : छाया पांडुरंग काष्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : छाया पांडुरंग काष्टे यांच्या नावे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी कडून 200000/- कर्ज घेतले - 2527 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.