सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #2714 · राजवाडी

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
भास्कर रामराव काकडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खातेदार समदखान गुलाबखान पठाण यांनी आपले शेत मौ.राजवाडी गट क्र.149 मध्ये एक बोअरवेल पाडला आहे. करीता अर्जदार यांनी सादर केलेले अर्ज शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा वरुन सुचित नोंद नोंदली