सातबारा Watch

← ब्राम्हणगाव

Ferfar #2000 · ब्राम्हणगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1/1
Talathi
भास्कर रामराव काकडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शा.सेलु लिहून घेणार : बाबासाहेब धोंडीबा शेवाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 9/1/1 तपशिल : देना बॅंक कडुन बाबासाहेब धोंडिबा शेवाळे यांनी रु.1,70,000/-कर्ज घेतले - 1098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.