Ferfar #2001 · ब्राम्हणगाव
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरोआर/कावी-1732 तहसिल कार्यालय सेलु दि.27/10/2026
आदेश दिनांक : 27/10/2026
खातेदार श्रीकिशन बापुराव खोसे यांनी आपली जमीन मौ ब्राम्हणगांव गट क्र.38/3 क्षेत्र 0.27 हे.आर संपुर्ण व गट क्र.62/4 क्षेत्र 0.20 हे.आर संपुर्ण जमीन आपली पत्नी मुक्ता श्रीकिशन खोसे यांना वाटुन दिली मा.नायब तहसिलदार यांचे आदेश जा.क्र.2026/आरोआर/कावी-1732 तहसिल कार्यालय सेलु दि.27/10/2026 अंवये नोंद नोंदली