Ferfar #1558 · कवडधन
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- प्रसाद दिलीपराव मुळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार शुभम लक्ष्मण हारकळ यांनी अर्ज दिला की त्यांनी आपले शेत मौ. कवडधन गट क्र. 73 क्षेत्र 1.54 हे.आर. मध्ये एक बोअरवेल पाडला आहे. 7/12 सदरी नोंद घेणे करीता अर्ज, शपथपत्र दाखल केले आहे. करीता दिलेल्या अर्ज शपथपत्र व स्थळ पाहणी पंचनामा वरुन नोंद नोंदली.