सातबारा Watch

← कवडधन

Ferfar #1559 · कवडधन

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
प्रसाद दिलीपराव मुळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार शीला अशोक चिंचाने यांनी अर्ज दिला की त्यांनी आपले शेत मौ. कवडधन गट क्र. 65 क्षेत्र 1.14 हे.आर. मध्ये एक बोअरवेल पाडला आहे. 7/12 सदरी नोंद घेणे करीता अर्ज, शपथपत्र दाखल केले आहे. करीता दिलेल्या अर्ज शपथपत्र व स्थळ पाहणी पंचनामा वरुन नोंद नोंदली.