सातबारा Watch

← निपाणी टाकळी

Ferfar #2300 · निपाणी टाकळी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
स्मिता सुभाषराव हकदळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : वाल्मिक अर्बन को- ऑप बँक लिं.पाथरी लिहून घेणार : बाळु उत्तमराव गिराम यांनी सर्व्हे क्रमांक : 187 तपशिल : वाल्मिकी अर्बन को ऑ.बैंक लि.पाथरी चा रु.160000 बोजा बाळू उत्तमराव गिराम यांच्या नावे - 2214 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी वाल्मिक अर्बन को- ऑप बँक लिं.पाथरीकरणेबाबत यांचेकडील पत्रजा.क्र.02/108/2026-27 दि.21/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.