सातबारा Watch

← निपाणी टाकळी

Ferfar #2301 · निपाणी टाकळी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
स्मिता सुभाषराव हकदळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. परभणी लिहून घेणार :तुळशीराम निवृत्ती आजबे यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : तुळशीराम निवृत्ती 3200/-रू.जि.म.बँक शा.सेलु यांचा बोजा - 768 सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : शा. सेलु कडुन तुळशीराम निवृत्ती यांनी 15000/-रु. - 1059 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. परभणी यांचेकडील पत्र दि.22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.