सातबारा Watch

← निपाणी टाकळी

Ferfar #2303 · निपाणी टाकळी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
स्मिता सुभाषराव हकदळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.शाखा ,सेलु लिहून घेणार : बापुराव आश्रोबा शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 248 तपशिल : देवगिरी नागरी सह. बँक शा. सेलु कडुन बापुराव आश्रोबा यांनी 30000/-रू. कर्ज घेतले - 1066 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक लि.शाखा ,सेलु यांचेकडील पत्रदि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.