Ferfar #2305 · निपाणी टाकळी
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- स्मिता सुभाषराव हकदळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सिध्दी मानवत अर्बन निधी लिं. मानवत
लिहून घेणार : ज्ञानेश्वर भगवानराव हारकळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 140 तपशिल : सिध्दी मानवत अर्बन निधी लि.मानवत परभणी इ.र.रु 161000/-दि.9/7/2022 चा बोजा ज्ञानेश्वर भगवानराव हारकळ यांचा पुरता. - 1973
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिध्दी मानवत अर्बन निधी लिं. मानवत यांचेकडील पत्रजा.क्र.373दि.28.10.26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.