सातबारा Watch

← धनेगाव

Ferfar #1869 · धनेगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
20, 21
Talathi
दिपीका दादाराव गायकवाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 लिहुन देणार : SBI SELU लिहुन घेणार : तूकाराम बाबूराव कटारे यांनी सर्व्हे क्रमांक 21 वर फेरफार क्रमांक 636 ने घेतलेला बोजा S.B.H. शा सेलु कडुन तुकाराम बाबुराव यांनी 35000/-रु कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.