सातबारा Watch

← धनेगाव

Ferfar #1877 · धनेगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
दिपीका दादाराव गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन बँक लिहून घेणार : सुखानंद पाराजी कटारे यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप शा.सेलू कडून 200000/-दोन लाख रुपये कर्ज घेतले सुखानंद पाराजी कटारे यांनी - 1489 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.