सातबारा Watch

← झोडगाव

Ferfar #2752 · झोडगाव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
आत्माराम पंडितराव मुलगीर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 गटविकास अधिकारी पंचायत समिती सेलू यांचे जा क्र /पं स से /मग्रा रोहयो /कावी /162 /2026 दि 24/7/2026 यांचे कार्या पत्र तसेच कार्यारंभ आदेश क्र जा क्र /पं स से /मग्रा रोहयो /कावी /289 /2025 दि 17/3/2025 नुसार मौजे झोडगाव येथील स .न .204 मध्ये मंदा एकनाथ पवार यांच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हम्मी योजनांतर्गत एक सिंचन विहीर बाबत नोंद दाखल .