सातबारा Watch

← झोडगाव

Ferfar #2755 · झोडगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
222, 223, 84
Talathi
आत्माराम पंडितराव मुलगीर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पाथरी लिहुन घेणार : भगवान दत्तराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक 84 वर फेरफार क्रमांक 1162 ने घेतलेला बोजा S.B.H. शा पाथरी कडुन भगवान दत्तराव 40000/-रु,सर्व्हे क्रमांक 223वर फेरफार क्रमांक 9055 ने घेतलेला बोजा S.B.H. शा पाथरी कडुन भगवान दत्तराव 25000-रु कर्ज घेतले ,सर्व्हे क्रमांक 222 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा S.B.H. शा पाथरी कडुन भगवान दत्तराव 25000/-रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्रक्र 588 दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.