Ferfar #19523 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026
मूळ मालक गंगाधर महादेवराव (अकृषिक) (खाता क्रमांक 192) ) यांनी खरेदीखत क्रमांक 1291 दिनांक 20/04/1992 अन्वये दामोधर शंकरराव हातआगळे यांना विक्री केला.
दामोधर शंकरराव हातआगळे यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 227 मधील प्लॉट नंबर 187 क्षेत्र 0.0096 आर चौमी खरेदीखत क्रमांक 1838 दिनांक 15/10/2008 अन्वये रविंद्र रघुनाथ धापसे यांना विक्री केला आहे.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1838, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.