Ferfar #19568 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/1
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026
मूळ मालक बॅकवर्ड क्लास को. ऑ. हाऊसींग सोसायटी यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 229/1 मधील प्लॉट नंबर 140/2 क्षेत्र 0.0042 आर चौमी अलाटमेट लेटर अधारे नितीन हरिभाऊ गवळी यांना दिला.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत सोसायटीचे अलाटमेट लेटर व नाहरकत प्रमाणपत्र , मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.
431