सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19570 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
229/1
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 मूळ मालक बॅकवर्ड क्लास को. ऑ. हाऊसींग सोसायटी यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 229/1 मधील प्लॉट नंबर 144/B/1 क्षेत्र 0.0116 आर चौमी अलाटमेट लेटर अधारे सिद्धार्थ कुशोबा खरात यांना दिला. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत सोसायटीचे अलाटमेट लेटर व नाहरकत प्रमाणपत्र , मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली. " 555