Ferfar #19578 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
मूळ मालक गंगाधर महादेवराव (अकृषिक) रा. सेलू (खाता क्रमांक192) यांनी खरेदीखत क्रमांक 757 दिनांक 29/04/2006 अन्वये रामेश्वर विठ्ठलराव खैरे यांना विक्री केला.
रामेश्वर विठ्ठलराव खैरे यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 227 मधील प्लॉट नंबर 149 क्षेत्र 0.0247 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 892 दिनांक 23/04/2007 अन्वये सुर्यकांत रंगनाथ राऊत यांना विक्री केला आहे.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 668, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.