Ferfar #19586 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2/1
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
मूळ मालक माणिकचंद सुरजमल बिनायके (अकृषिक)(खाता क्रमांक 493) यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 9/2/1 मधील प्लॉट नंबर 19 क्षेत्र 0.0167 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 1945 दिनांक 30/11/2006 अन्वये संतोष वसंतराव पाटील यांना विक्री केला आहे.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1945 , मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.