Ferfar #19587 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
मूळ मालक राजामदन (ब) स.गृ.सं.म.सेलू तर्फे अध्यक्ष जिजाभाऊ शेषराव लिपणे (खाता क्रमांक13511) यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 248 मधील प्लॉट नंबर 9 D क्षेत्र 0.0041आर चौमी अलामेंट लेटर अधारे हनुमंत नामदेवराव कांबळे यांना दिला.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत अलामेंट लेटर , मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.
543