सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19614 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
7/3
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा गृ ऋ कें परभणी गहाणखत लिहुन देणार : सरस्वती विजय पिंपळे रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3135-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/3 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वती विजय पिंपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.