सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19632 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 मूळ मालक अब्दुल वहाब शेख शिकूर यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 204 मधील प्लॉट नंबर 63 A क्षेत्र 0.0072 आर चौमी खरेदीखत क्रमांक 373 दिनांक 21/02/2009 अन्वये युवराज तुकाराम सिरसाट यांना विक्री केला आहे. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 373, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.