Ferfar #19635 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
मूळ मालक अब्दुल वहाब शेख शिकूर यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 204 मधील प्लॉट नंबर 60 B क्षेत्र 0.0072 आर चौमी खरेदीखत क्रमांक 374 दिनांक 21/02/2009 अन्वये युवराज तुकाराम सिरसाट यांना विक्री केला आहे.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 374, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.