सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19636 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 मूळ मालक सुभाष मार्तंडराव खाडप यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 24 मधील प्लॉट नंबर 153 B क्षेत्र 0.0093 आर चौमी खरेदीखत क्रमांक 2037 दिनांक 05/10/2009 अन्वये मोहम्मद कदीर मोहम्मद जहीर खतीब यांना विक्री केला आहे. मोहम्मद कदीर मोहम्मद जहीर खतीब यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 24 मधील प्लॉट नंबर 153 B क्षेत्र 0.0093 आर चौमी खरेदीखत क्रमांक 2172 दिनांक 17/06/2015 अन्वये शबाना बेगम मो अनिस यांना विक्री केला आहे. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2172 व 2037, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.