Ferfar #19640 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
मूळ मालक नारायण नरहरराव चौधरी (खाता क्रमांक1200) यांनी खरेदीखत क्रमांक 499 दिनांक 27/02/1989 अन्वये राजकुमार रामचंद्र तोष्णीवाल यांना विक्री केला.
राजकुमार रामचंद्र तोष्णीवाल यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 140 मधील प्लॉट नंबर 13 क्षेत्र 0.0135 आर चौमी खरेदीखत क्रमांक 350 दिनांक 25/09/1989 अन्वये सारजा विलास केंद्रे यांना विक्री केला आहे.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 350 व 499, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.