Ferfar #19644 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026
आदेश दिनांक : 15/10/2026
माननिय नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/संकीर्ण/कावी-1610 दि.15/10/2026 मौजे सेलू येथील सर्वे न.254 मधील वरील आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.
मुळ मालक पुरपालीका सेलु यांच्या कडुन ग्यानोबा तुकाराम भांडवले यांना अलाटमेट लेटर अधारे मिळाला.
ग्यानोबा तुकाराम भांडवले यांच्या कडुन सर्वे न.254 मधिल क्षेत्र हे 0.0112 आर चौमी खरेदीखत क्र.1523 दि.10/06/1987 अन्वये किशन वाच्छु राठोड यांनी खरेदी केला.
करिता माननिय नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/संकीर्ण/कावी-1610 दि.15/10/2026 अन्वये फेरफार रजीष्ट्ररला नोद घेण्यात आली.