सातबारा Watch

← धमधम

Ferfar #2348 · धमधम

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
विठ्ठल पंढरी नागरगोजे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 नोंदिचा प्रकार : नाव दुरुस्ती अर्जदार अंजुबाई तेजमल घुले रा.धमधम येथील मुळ जमीन मालक असून अंजुबाई तेजमल घुले यांच्या नावे मौजे धमधम गट क्र. 286 मध्ये त्यांची 0 हे 35 आर लागवडलायक व 0 हे 0 आर पोटखराब क्षेत्रफळ एवढी शेतजमीन आहे. परंतु 7/12 वर त्यांचे नाव अंजनाबाई तेजराव घुले असे असून ते चुकीचे आहे. त्यांचे योग्य नाव अंजुबाई तेजमल घुले असे आहे आणि तेच योग्य व बरोबर आहे, असे अर्जदार यांनी 100 रु बॉंडवरील शपथपत्र ,आधार कार्ड व अर्जाद्वारे कळविले. करिता फेरफारला नोंद घेण्यात आली.