Ferfar #2062 · वझर बु.
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- विहीरीची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- विठ्ठल पंढरी नागरगोजे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद
अर्जदार विष्णु ज्ञानबा भराडे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे वझर बु येथील गट क्र. 151 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर लावण्यासाठी नोंदनीचा अर्ज, 100 रु. बॉन्डवर शपथपत्र, नोट क्याम फोटो, जाहीर प्रगटण व गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून त्यांची स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.