Ferfar #2064 · वझर बु.
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोअर ची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 361
- Talathi
- विठ्ठल पंढरी नागरगोजे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद
अर्जदार ममता मुरलीधर मते यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे वझर बु येथील गट क्रमांक 361 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.