Ferfar #666 · सायखेडा बामणी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- स्वाती सुभाषराव काळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
नाव दुरूस्ती नोंद :– मौजे सायखेडा बामणी येथील खातेदार नारायण संतू रेवाळे नामे यांनी विनंती अर्ज केला की त्यांच्या नावे असलेली मौजे . सायखेडा बामणी येथिल शेत गट क्र. 188 मध्ये एकूण क्षेञ 0.71 हे. आर जमीन असून सातबारावर त्यांचे नाव नारायण संतुकराव रेवाळे असून आज रोजी त्यांचे नाव नारायण संतू रेवाळे असून तशी नाव दुरूस्ती करण्यात यावी. करीता विनंती अर्ज व त्यांचे आधार कार्ड आणि रू.100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.