सातबारा Watch

← सायखेडा बामणी

Ferfar #667 · सायखेडा बामणी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
स्वाती सुभाषराव काळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नाव दुरूस्‍ती नोंद :– मौजे सायखेडा बामणी येथील खातेदार राधा दत्तराव मस्के नामे यांनी विनंती अर्ज केला की त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे . सायखेडा बामणी येथिल शेत गट क्र. 14 मध्ये एकूण क्षेञ 0.31 हे. आर जमीन असून सातबारावर त्‍यांचे नाव राधाबाई दत्तराव मस्के असून आज रोजी त्‍यांचे नाव राधा दत्तराव मस्के असून तशी नाव दुरूस्‍ती करण्‍यात यावी. करीता विनंती अर्ज व त्यांचे आधार कार्ड आणि रू.100/- च्‍या बॉन्‍डवर शपथपञ लिहून दिल्‍यावरून नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.