Ferfar #487 · बेलखेडा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र :- मौ. बेलखेडा येथिल खातेदार नामे विठ्ठल आश्रोबा बाबरे यांनी त्यांच्या नावे असलेली बेलखेडा येथिल गट क्र 32 मधील क्षेञ 1.29 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर व क्र 24 मधील क्षेञ 0.40 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर जमीन त्त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाणे वाटप.
1. उषा विठ्ठल बाबरे यांना गट क्र. 32 क्षेत्र 0.60 हे.आर पो.ख 0.00 हे.आर.
2. माणिक आश्रोबा बाबरे यांना गट क्र. 32 क्षेत्र 0.69 हे.आर पो.ख 0.00 हे.आर.
3. उषा विठ्ठल बाबरे यांना गट क्र. 24 क्षेत्र 0.40 हे.आर पो.ख 0.00 हे.आर.
यांना विनामोबदला वाटणीपञाआधारे कायमची दिली.
करीता अर्ज व रु 1००/- चे स्टपपेपरवर नोटरी क्र. 4954 /2026 ने दि. 22 / 09 /2026 रोजी लिहुन दिलेले विनामोबदला वाटणीपत्र सादर केले आहे करीता विनामोबदला वाटणीपत्रप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली संचिका दफ्तरी दाखल असे.