Ferfar #488 · बेलखेडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- स्वाती सुभाषराव काळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र :- मौ. बेलखेडा येथिल खातेदार नामे भाऊराव नाथराव बाबरे यांनी त्यांच्या नावे असलेली बेलखेडा येथिल गट क्र 19 मधील क्षेञ 1.54 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर जमीन त्त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाणे वाटप.
1. लिंबाराव भाऊराव बाबरे यांना गट क्र. 19 क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख 0.00 हे.आर.
यांना विनामोबदला वाटणीपञाआधारे कायमची दिली.
करीता अर्ज व रु 1००/- चे स्टपपेपरवर नोटरी क्र. 198 /2026 ने दि. 21 / 10 /2026 रोजी लिहुन दिलेले विनामोबदला वाटणीपत्र सादर केले आहे करीता विनामोबदला वाटणीपत्रप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली संचिका दफ्तरी दाखल असे.